दिल्लीत भाजप 41 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. शाहीन बागच्या कारणामुळे भाजपला दिल्लीत विजय मिळणार आहे. तुकडे-तुकडे गँगकडून रस्ते रोखून धरण्यात आल्याने जनता भाजपच्या पाठिशी राहणार असल्याचे स्वामी यांनी रविवारी ट्विट करत म्हटले आहे.


previous post
next post