Tarun Bharat

दिल्लीत 249 नवे कोरोना रुग्ण ; 267 जणांना डिस्चार्ज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 06 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 34 हजार 773 वर पोहचली आहे. यामधील 1,551 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 267 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 22 हजार 381 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,841 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 06 लाख 11 हजार 764 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 31,093 आरटीपीसीआर टेस्ट आणि 27,632 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

इस्रोकडून PSLV-C54 रॉकेटसह 8 नॅनो सॅटेलाईटचं प्रक्षेपण

datta jadhav

चोवीस उद्योग क्षेत्रांद्वारे 3 कोटी रोजगारनिर्मिती

Patil_p

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

Patil_p

पंतप्रधान मोदींकडून सी.आर. पाटील यांचे अभिनंदन

mithun mane

75 टक्के बाधितांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट

Amit Kulkarni

राज्यातील बेरोजगारांना 450 प्रवासी टॅक्सींचे वितरण

Patil_p