Tarun Bharat

दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरमध्ये 4.5 तर राजस्थानमध्ये 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या अहवालानुसार गुरुग्राम-हरियाणाच्या नैत्र+त्येकडे 63 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे हादरे दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात जाणवले. भूकंपानंतर लोक बऱयाच भागात घराबाहेर पडले आणि बराच काळ बाहेर राहिल्याचे स्थानिक पातळीवरून सांगण्यात आले. तथापि, जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

Related Stories

जेएनयू हल्ला : तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे : सोनिया गांधी

prashant_c

माफियांवर कारवाई, अखिलेश यांना पोटशूळ

Amit Kulkarni

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

Archana Banage

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

राम मंदिर देणगी जमविणाऱया बनावट कार्यकर्त्यांना अटक

Amit Kulkarni

अन्नदात्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने अहंकाराची मान झुकवली

datta jadhav