Tarun Bharat

दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत वाढतच आहे. दिल्ली गेली अनेक वर्ष प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिल्लीच्या प्रदूषणाबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालानुसार दिल्लीचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषीत शहरांमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, UN पर्यावरण संरक्षण संस्थेने जगभरातील शहरातील एअर क्वालिटी रँकिंग जारी केली आहे. या रिपोर्टमध्ये दिल्ली हे शहर जगातील कॅपिटल सिटीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रदूषित ५० शहारांमध्ये भारताचा ३५ वा नंबर आहे. मंगळवारी जारी केलेल्या एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये म्हटलेय, एअर क्वालिटी रॅकिंगमध्ये भारताची राजधानी दिल्लीत ८५.५ सर्वाधित प्रदूषण आहे. त्यानंतर बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये ७८.१ आणि तिसऱ्या क्रमांकावर आफ्रिका महाद्विपच्या चाड देशाची राजधानी जामेनामध्ये ७७.६ प्रदूषण आहे.

Related Stories

पंजाब : कोरोना रुग्णांची संख्या 1.40 लाखांच्या उंबरठ्यावर

Rohan_P

देशात एका दिवसात लसीकरणाचा विक्रम ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Abhijeet Shinde

राज्यसेवा पुर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी

Sumit Tambekar

नेहरुंनी धर्मांध शक्तींशी केली तडजोड

Patil_p

संभाजीराजेंनी उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी यावे; सतेज पाटील यांचे आवाहन

Abhijeet Shinde

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!