Tarun Bharat

दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला आग; तिघांचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / जयपूर : 

राजस्थानमध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर प्रवाशी बसला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावरील हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात आल्याने या बसला आग लागल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक; ‘या’ विषयांवर होणार चर्चा

datta jadhav

गुजरातचे मुख्यमंत्री होमक्वारंटाईन

Patil_p

…म्हणून भारत-पाक सामना पाहायला गेलेल्या गृहमंत्र्यांना पाकने मायदेशी बोलावलं

datta jadhav

मंत्रिमंडळ विस्तार मुहूर्त ठरला

Patil_p

शेतकऱ्यांसाठी मोठ्य़ा घोषणा

Patil_p

बँकेत मृतदेह पोहोचतो तेव्हा…

Patil_p
error: Content is protected !!