Tarun Bharat

दिल्ली : दिवसभरात 494 नवे कोरोनाबाधित; 14 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत दिवसभरात 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 26 हजार 448 वर पोहचली आहे. यामधील 5,342 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 496 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 10 हजार 535 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,557 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 88 लाख 07 हजार 759 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 39,591 आरटीपीसीआर टेस्ट आणि 27,773 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

कोरोनाची धास्ती : पंजाबमध्ये 31 मार्चपर्यंत शाळा बंद

Rohan_P

‘पीएफ’धारकांवर व्याजकपातीची कुऱ्हाड

Patil_p

मुंबईत चार तासांच्या वर पाणी साचू देणार नाही – किशोरी पे़डणेकर

Abhijeet Shinde

तिसऱया लाटेत ‘98 दिवसांचा संकटकाळ’

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये ओवैसी यांची ‘एंट्री’

Patil_p

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

datta jadhav
error: Content is protected !!