Tarun Bharat

दिल्ली : महाराष्ट्र सदनातील राज्यपालांच्या खोलीला आग

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या खोलीला आज सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आगीमुळे राज्यपालांच्या खोलीतील फर्निचरचे मोठे नुकसान झाले असून सर्व सामान बाहेर काढण्यात आले आहे. तसेच राज्यपालांच्या खोलीच्या आसपासच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Related Stories

आईचा गर्भाशय, स्मशान ही दोनच सुरक्षित स्थाने !

Patil_p

…म्हणून अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही- दीपाली सय्यद

Archana Banage

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; हंगामी पंतप्रधानांची घोषणा

Archana Banage

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणाला पुण्यात अटक, ATS ची कारवाई

datta jadhav

हिंदूंकरता केरळमध्ये आश्रमांची हातमिळवणी

Patil_p

अकासा एअरलाईनच्या पहिल्या विमानाचे उड्डाण

Patil_p
error: Content is protected !!