Tarun Bharat

दिवाणखवटीतील तरूणाचा बीड येथे अपघाती मृत्यू

प्रतिनिधी / खेड

खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील २४ वर्षीय तरूणाचा बीड येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. रोशन राजेंद्र मोरे असे मृत तरूणाचे नाव आह

तो नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होता. मित्रांसमवेत बीड येथे क्रिकेट सामने खेळण्यासाठी दुचाकीने गेला होता. दुचाकीने परत येत असताना अंधाराचा अंदाज न आल्याने तो मागून बैलगाडीवर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त येथे समजताच त्याच्या आई – वडिलांनी एकच हंबरडा फोडला. रोशनच्या अपघाती निधनाने दिवाणखवटीवर शोककळा पसरली आहे.

Related Stories

जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : खेडच्या पाणीटंचाईप्रश्नी आमदार योगेश कदम आक्रमक

Archana Banage

गाबीत समाज वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तर सचिवपदी किरण कुबल

Anuja Kudatarkar

तरूणाचा मुंबईच्या मित्राकडून खून!

Patil_p

जिह्यात कोरोनाचे 70 नवे रूग्ण

Patil_p

Ratnagiri; नोकरीचे आमिष दाखवून 160 हून अधिक महिलांची फसवणूक

Abhijeet Khandekar