Tarun Bharat

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

ऑनलाईन टीम / टोकियो :   

भारतीय धावपटू दुती चंदचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. महिलांच्या 200 मीटर हिट 4 प्रकारात 23.85 सेकंद वेळ घेत दुती सातव्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे दुतीला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. मात्र, तिने या स्पर्धेत स्वत:चा विक्रम मोडीत काढला आहे.  

या स्पर्धेत क्रिस्टीन एमबोमाने 22.11 सेकंदात हीट 4 मध्ये अव्वल स्थान मिळवले तर अमेरिकेची गॅब्रिएल थॉमस 22.20 सेकंदात दुसऱ्या स्थानावर राहिली.

Related Stories

शिवसेना आमदाराच्या घरावर तोतया IB अधिकाऱ्याची धाड

datta jadhav

‘आत्मनिर्भर भारत’ जगालाही सावरणार!

Patil_p

मध्य प्रदेशमध्ये तिरंगा उभारताना घडली दुर्घटना, तीघांचा मृत्यू

Archana Banage

दिल्लीतील शाहदरामध्ये सिलिंडरचा स्फोट; 4 जणांचा मृत्यू, एक जखमी

Tousif Mujawar

श्रीनगर हल्ल्याप्रकरणी पाच दहशतवाद्यांना अटक

Patil_p

धरती श्रृंगारणारी अनोखी बँक

Patil_p