Tarun Bharat

दृष्टीच्या संपकारी जीवरक्षकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Advertisements

प्रतिनिधी / पणजी

‘दृष्टी’च्या संपकारी जीवरक्षकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आल्तिनो पणजी येथील निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना भेट मिळाली नाही. शेवटी तेथील कार्यालयात निवेदन सादर करून ते निघून गेले.

त्यांच्या नेत्या स्वाती केरकर त्यावेळी तेथे उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, त्या जीवरक्षकांच्या ‘दृष्टी’ अंतर्गत काम करण्यास विरोध असून त्यांना पर्यटन महामंडळात समाविष्ट करून नोकरीत कायम घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यावर विचार करण्याचे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले हाते म्हणून त्यांनी त्यांची पुन्हा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.

Related Stories

पर्ये येथे उद्धवबुवा जावडेकर यांचे कीर्तन

Amit Kulkarni

स्वार्थासाठी पक्षांतरे करणाऱया गद्दारांना अद्दल घडवा

Patil_p

अस्नोडकर पंचायतीवर कांदोळकरांचे वर्चस्व

Amit Kulkarni

जुने गोवे, आग्वाद येथे उद्या योग प्रात्यक्षिके

Amit Kulkarni

आयएसएलमध्ये हैदराबाद – ओडिशा एफसी 1-1 अशी बरोबरी

Amit Kulkarni

मगोचे दहा उमेदवार जाहीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!