Tarun Bharat

देवी सरस्वती भेदभाव करत नाही, ‘हिजाब’ प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कर्नाटकातील कुंडूपूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करून येण्यास मनाई करण्यात आल्याचे समोर आल्याने, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा प्रकार म्हणजे या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर, महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या घटनेवरून काल तीव्र शब्दात टीका केली होती. आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “विद्यार्थ्यीनींचे हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य लुटत आहोत. देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही.” असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

लसीमुळे आतापर्यंत एकाचाही मृत्यू नाही!

Patil_p

लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह अन्य एकाचा खात्मा

datta jadhav

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शोध; 46 वेळा बदलले रुप

datta jadhav

आरोपी दीप्ती काळेचा ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

Archana Banage

दिल्लीत दिवसभरात 100 नवे कोरोना रुग्ण; तर एकही मृत्यू नाही

Tousif Mujawar

पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या मालमोटारीला भीषण आग

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!