Tarun Bharat

देशांतर्गत शेअर बाजाराने पकडली तेजी

Advertisements

सेन्सेक्स 479.68 अंकांनी तर निफ्टी 170.55 अंकांनी वधारला

प्रतिनिधी/ मुंबई

सोमवारप्रमाणेच मंगळवारी शेअर बाजारात चड-उताराची स्थिती होती, पण या वेळी शेअर बाजार वधाराच्या स्थरावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा  निर्देशांक सेन्सेक्समध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात 500 अंकांनी वधारला. त्याचबरोबर जगभरातील शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात सकाळपासूनच अनेक चढ-उतार दिसून आले आणि शेवटी सेन्सेक्स 479.68 अंकांनी वधारून 38,623.70 च्या स्थरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 170.55 अंकांनी वधारत 11,303.30 अंकांच्या स्थरावर बंद झाला

Related Stories

कुमाऊंला आलात तर या पारंपारिक चवींचा आस्वाद नक्की घ्या..

Kalyani Amanagi

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून : अमित देशमुख

datta jadhav

‘ताज’ हॉटेलमधील 6 कर्मचारी कोरोनाबाधित

prashant_c

मुंबई, पुण्यात लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढण्याची शक्यता

prashant_c

न्यायालयीन कामकाज 8 जूनपासून सुरू

datta jadhav

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी

prashant_c
error: Content is protected !!