Tarun Bharat

देशातील सक्रिय रुग्णसंख्या 35 लाखांसमीप

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 2 कोटी 06 लाख 65 हजार 148 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 34 लाख 87 हजार 229 रुग्ण उपचार घेत आहेत.  

देशात मंगळवारी एका दिवसात 3 लाख 82 हजार 315 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 3 लाख 38 हजार 439 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3780 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 188 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 16 कोटी 04 लाख 94 हजार 188 जणांना लस देण्यात आली आहे. 

Related Stories

राफेल विमान खरेदी प्रकरण पुन्हा चर्चेत

Patil_p

देशात 21 टक्क्मयांहून अधिक जणांना कोरोना

Patil_p

वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह, मॉस्कोला चाललेले विमान अर्ध्यातून पुन्हा दिल्लीला माघारी

Tousif Mujawar

नव्या बाधितांमध्ये किंचित घसरण

Amit Kulkarni

आयुष्मान भारत योजनेला 4 वर्षे पूर्ण

Patil_p

नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

Patil_p