Tarun Bharat

देशात आणखी 18 हजार बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 18 हजार 599 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 12 लाख 29 हजार 398 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 853 एवढी आहे. 

रविवारी 14,278 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 82 हजार 798 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 88 हजार 747 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत 22 कोटी 19 लाख 68 हजार 271 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 05 लाख 37 हजार 764 कोरोना चाचण्या रविवारी (दि.07) करण्यात आल्या. 

Related Stories

दिल्लीत मागील 24 तासात 10,489 नवे कोरोना रुग्ण; 308 मृत्यू

Tousif Mujawar

भाजप आमदार ठुकराल यांची रुद्रपूरमध्ये बंडखोरी

Amit Kulkarni

आसाममधील उग्रवादी संघटनेसोबत चर्चा सुरू

Patil_p

तिस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर

Patil_p

तेलंगणात आग दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्वपदावर

Patil_p
error: Content is protected !!