Tarun Bharat

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशात गेल्या काही दिवसांपासून घटणारी कोरोना रुग्णसंख्या बुधवारी पुन्हा वाढली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६.८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या दोन लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

देशात गेल्या २४ तासांत १, ७२, ४३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. याचवेळी २,५९, १०७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले तर दिवसभरात १,००८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात सध्या १५, ३३, ९२१ रुग्ण उपचारात आहेत.

नवे कोरोनाबाधित –

नवे कोरोनाबाधित रुग्ण– १, ७२, ४३३

मृतांची संख्या – १,००८

बरे झालेले रुग्ण – २,५९, १०७

उपचाराधीन रुग्णसंख्या – १५, ३३, ९२१

रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर – १०.९९%

Related Stories

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने केली ‘ही’ घोषणा

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झालेल्या विक्रमी लसीकरणात घोटाळा?

Abhijeet Shinde

पाकिस्तान मधून 2 भारतीय उच्चायुक्त गायब; मोदी सरकारने विचारला सवाल

Rohan_P

महाराष्ट्रात तरूण सुरक्षित, काळजी करू नका : मुख्यमंत्री

prashant_c

सक्रिय रुग्णसंख्या 1.70 लाखांवर

datta jadhav

उपराष्ट्रपदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांचे नाव जाहीर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!