Tarun Bharat

देशात गेल्या २४ तासात ४० हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त, तर ६१७ मृत्यू

Advertisements

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही, शिवाय तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तवला गेला आहे. देशभरात मागील तीन दिवस सलग नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त आढळून आली होती. त्यानंतर आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही करोनाबाधितांपेक्षा जास्त आढळून आली आहे. मागील २४ तासांत देशभरात ४० हजार १७ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ३८ हजार ६२८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

दरम्यान, देशात मोठ्यासंख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. तर, रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

Related Stories

‘या’ कारणासाठी आम्ही राहुल गांधींचं ते ट्वीट केलं डिलिट; Twitter चे हायकोर्टात स्पष्टीकरण

Abhijeet Shinde

नागपुरात कोविड रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

Rohan_P

अयोध्या : महंत दास यांनी 15 दिवसानंतर उपोषण सोडले

datta jadhav

…नाहीतर घरं-दारं विकायची वेळ येईल, चंद्रकांत पाटलांचा केंद्रासह-राज्याला सल्ला

Abhijeet Shinde

सांगलीत कोरोनाचा 10 वा बळी, नवे चार रुग्ण

Abhijeet Shinde

दिल्ली सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

Rohan_P
error: Content is protected !!