Tarun Bharat

देशात ‘डेल्टा प्लस’चे 40 रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमधील आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे महाराष्ट्रात 21, मध्यप्रदेशात 6, केरळमध्ये 3, तामिळनाडूत 3, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

देशात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 356 वर

prashant_c

ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाकडून 5 लाखांचा दंड

datta jadhav

दिल्लीत सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू

Patil_p

‘घरातून कामा’वर अधिक कर शक्य

Patil_p

विषारी मशरूम सेवनाने आसाममध्ये 13 मृत्यू

Patil_p

आशिष मिश्राचे आत्मसमर्पण

datta jadhav