Tarun Bharat

देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये एकाच दिवसात 10 हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 38,353 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 140 दिवसांतील सर्वात कमी म्हणजे 3,86,351 आहे. तर बरे होण्याचे  प्रमाण 97.45 टक्के आहे. 

गेल्या दोन आठवड्यांत नऊ राज्यांतील 37 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. यामध्ये केरळमधील 11 जिल्हे आणि तामिळनाडूच्या 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 44 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे.

Related Stories

कमी पाण्याच्या पिकांवर भर आवश्यक

Patil_p

दिल्लीत लॉक डाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही : अरविंद केजरीवाल

Tousif Mujawar

24 हजार कोटींची कंपनीच केली दान

Amit Kulkarni

President Draupadi Murmu : राष्ट्रपतींवर केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते उदित राज अडचणीत

Abhijeet Khandekar

राजकीय पक्षांना आश्वासने देण्यापासून रोखू नये!

Patil_p

उत्तरप्रदेशात थंडीचा कहर, 41 जणांचा मृत्यू

prashant_c
error: Content is protected !!