Tarun Bharat

देशात पावणेतीन कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात आतापर्यंत 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 23 लाख 43 हजार 152 रुग्ण उपचार घेत आहेत.  

दरम्यान, देशात गुरुवारी 1 लाख 86 हजार 364 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3660 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3  लाख 18 हजार 895 एवढी आहे. आतापर्यंत 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 जणांना लस देण्यात आली आहे. 

Related Stories

पंतप्रधान मोदी 8 रेल्वेंचा प्रारंभ करणार

Patil_p

टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराने निधन

Patil_p

आफ्रिका-लॅटिन अमेरिका : नवी कोरोना केंद्रे

Patil_p

पंतप्रधान मोदींकडून केरळचे कौतुक

Patil_p

…त्यावरुन केंद्र सरकारची नियत कळाली

datta jadhav

मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्पशूटर्सना अटक

Patil_p