Tarun Bharat

देशात मागील 24 तासात 40,425 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी देशात 40 हजार 425 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 681 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 11 लाख 18 हजार 043 वर पोहचली असून, मृतांची संख्या 27 हजार 497 एवढी आहे. 

सध्या देशात 3 लाख 90 हजार 459 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 087 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 10 हजार 410 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 1 लाख 70 हजार 693, दिल्ली 1 लाख 22 हजार 793, गुजरातमध्ये 48 हजार 355, मध्यप्रदेश 22 हजार 600, आंध्र प्रदेश 49 हजार 650, बिहार 26 हजार 569, राजस्थान 29 हजार 434, उत्तरप्रदेश 49 हजार 247 तर पश्चिम बंगालमध्ये 42 हजार 487 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

चौथ्या टप्प्याचे मतदान आज

Patil_p

लॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना मिळणार 3 महिन्यांचे अर्धे वेतन

datta jadhav

बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची 100 फूटांनी वाढणार : अजित पवार

prashant_c

राऊतांना 4 दिवस कोठडी

Patil_p

तुकोबांची शिळा ही भक्ती, आधाराचं केंद्र

datta jadhav

लेबनॉनसोबत इस्रायलचा ऐतिहासिक करार

Patil_p
error: Content is protected !!