Tarun Bharat

देशात लसीकरणाला वेग

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोना लसीकरणाला वेग आला असून, आतापर्यंत 2.26 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यात 70 लाख 41 हजार 584 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली तर 37 लाख 12 हजार 906 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरीही लस घेतली आहे. 67 लाख 73 हजार 081 फ्रंटलाईन वर्कर्सने पहिली तर 3 लाख 13 हजार 835 फ्रंटलाईन वर्कर्सने दुसरी लस घेतली आहे. 

दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील 6 लाख 58 हजार 918 लोकांनी लस घेतली आहे. सोमवारी 16 लाख 96 हजार 588 लोकांना लस देण्यात आली.

Related Stories

अहमदाबाद स्फोटाच्या दहशतवाद्याचा पिता सप नेता

Patil_p

तालिबानचे समर्थन करणाऱ्या १४ भारतीयांना ठोकल्या बेड्या

Abhijeet Shinde

कोरोनाकाळात मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडातील फक्त २४ टक्के निधीचा वापर

Abhijeet Shinde

देशात तांत्रिक मंदी : आरबीआय

Patil_p

भारतातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 77 लाखांचा टप्पा

Rohan_P

हरियाणा सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!