Tarun Bharat

देशात 2.43 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 03 लाख 40 हजार 470 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 99 लाख 46 हजार 867 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 2 लाख 43 हजार 953 रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात मागील 24 तासात 16 हजार 505 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 214 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 649 एवढी आहे.

देशात आतापर्यंत 17 कोटी 56 लाख 35 हजार 761 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 35 हजार 978 कोरोना चाचण्या रविवारी दि.03) करण्यात आल्या. 

Related Stories

सर्वसामान्यांना दिलासा

tarunbharat

कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस

Patil_p

भारत दोन वर्षात टोलनाकामुक्त होणार

datta jadhav

नियंत्रण रेषेजवळ दिसले पाकिस्तानी लढाऊ विमान

datta jadhav

Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी संघ विजयी

Archana Banage

अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार राष्ट्रपती कोविंद

Amit Kulkarni