Tarun Bharat

देशात 24 तासात 6535 नवे कोरोना रुग्ण, 146 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 6535 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 45 हजार 380 वर पोहचली असून, मृतांची संख्या 4167 एवढी आहे. 

सध्या देशात 80 हजार 722 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 60 हजार 490 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 52 हजार 667 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 17 हजार 082, गुजरातमध्ये 14 हजार 460 मध्यप्रदेश 6859, आंध्र प्रदेश 3110, बिहार 2730, राजस्थान 7300 तर पश्चिम बंगालमध्ये 3867 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

‘26/11’मधील दहशतवाद्याचा चीनकडून बचाव

Patil_p

काँग्रेसमध्ये घडणार मोठा भूकंप

Patil_p

जम्मूतील निवासी भागात कोसळले लष्करी हेलिकॉप्टर

Patil_p

परीक्षा घोटाळा : 500 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 5 लाख घेतल्याचे स्पष्ट

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्र्यांना ताकीद देऊन केले माफ

Patil_p

शेतात जाण्यासाठी हवं हेलिकॉप्टर…

Patil_p