Tarun Bharat

देशात 37,975 नवे कोरोना रुग्ण, 480 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 37 हजार 975 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 480 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात बाधितांची एकूण संख्या 91 लाख 77 हजार 841 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 34 हजार 218 एवढी आहे.

सोमवारी दिवसभरात 42,314 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 38 हजार 667 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 86 लाख 04 हजार 955 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 13 कोटी 36 लाख 82 हजार 275 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 99 हजार 545 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.23) करण्यात आल्या. 

Related Stories

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 16 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

हैदराबादमध्ये घरांची विक्रमी विक्री

Patil_p

लस निर्मितीचा मोदींनी घेतला आढावा

Patil_p

कोरोना चाचणीचा वेग 90 हजारावर

Patil_p

बहुपत्नीत्व, ‘निकाह हलाला’ प्रकरण नव्या घटनापीठाकडे

Amit Kulkarni

डिसेंबर संपण्यापूर्वी ‘शहरी स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका घ्या

Patil_p
error: Content is protected !!