Tarun Bharat

देशात 4 महिन्यात तयार झाला 18 हजार टन जैववैद्यकीय कचरा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 18,006 टन कोविड जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून, महाराष्ट्रात 3587, गुजरात 1638, तामिळनाडूत 1737, पश्चिम बंगालमध्ये 1 हजार टन, केरळमध्ये 1516, दिल्लीत 1400 टन कचरा तयार झाला आहे. या कचऱ्यात डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारी वापरत असलेले पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज, बुटांची अच्छादने, सूया, सिरिन्ज, प्लास्टरसाठी वापरलेले साहित्य, पिशव्या यांचा समावेश आहे.

या कचऱ्याची 198 जैववैद्यकीय कचरा प्रकल्प सुविधा युनिटद्वारे विल्हेवाट लावण्यात येत आहे. 

Related Stories

LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

datta jadhav

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

Archana Banage

लष्कराच्या इंजिनिअर्सनी 72 तासात गलवान नदीवर उभारला पूल

datta jadhav

उत्तराखंडात मागील 24 तासात 429 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

टिक टॉक वर लाईक्स न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

prashant_c

तुर्कस्थान अध्यक्षांची नाटो नेत्यांशी चर्चा

Patil_p