Tarun Bharat

देशात 48 हजार 916 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 48 हजार 916 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 757 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 13 लाख 36 हजार 861 वर पोहचली असून, मृतांची संख्या 31 हजार 358 एवढी आहे. 

सध्या देशात 4 लाख 56 हजार 071 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 49 हजार 431 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 57 हजार 117 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 1 लाख 99 हजार 749, दिल्ली 1 लाख 28 हजार 389,गुजरातमध्ये 53 हजार 545, मध्यप्रदेश 26 हजार 210, आंध्र प्रदेश 80 हजार 858, बिहार 33 हजार 926, राजस्थान 34 हजार 178, उत्तरप्रदेश 60 हजार 771 तर पश्चिम बंगालमध्ये 53 हजार 973 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

काश्मीर खोऱ्यात 9 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद

prashant_c

एकत्रित निवडणूक ही देशाची गरज

Patil_p

सोनिया गांधींना इस्पितळातून डिस्चार्ज

Patil_p

पीएफच्या नियमांमध्ये लवकरच बदल

Amit Kulkarni

शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला,परिसरात खळबळ

Archana Banage

कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून सीएसआयआरच्या बैठकीत कौतुक

Archana Banage
error: Content is protected !!