Tarun Bharat

देशात 48,648 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 48 हजार 648 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 563 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 80 लाख 88 हजार 851 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 21 हजार 090 एवढी आहे.

गुरुवारी दिवसभरात 57,386 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 5 लाख 94 हजार 386 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 73 लाख 73 हजार 375 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात आतापर्यंत 10 कोटी 77 लाख 28 हजार 088 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 64 हजार 648 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.30) करण्यात आल्या. 

Related Stories

संसदेत पुन्हा गदारोळ, कामकाजात व्यत्यय

Amit Kulkarni

बडगाममध्ये दहशतवाद्याला कंठस्नान; एकास अटक

datta jadhav

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

पंजाबमध्ये दरमहा 300 युनिट मोफत वीज

Patil_p

देशात 11,039 नवीन बाधितांची नोंद

datta jadhav

मी धर्म सोडतोय..हिंदू धर्म स्वीकारणार

Patil_p