Tarun Bharat

देशात 85,362 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 85 हजार 362 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1089 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 59 लाख 03 हजार 933 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 93 हजार 379 एवढी आहे. 

सध्या देशात 9 लाख 60 हजार 969 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 48 लाख 49 हजार 585 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात सात कोटी चाचण्यादेशात आतापर्यंत 7 कोटी 02 लाख 69 हजार 975 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 13 लाख 41 हजार 535 कोरोना चाचण्या शुक्रवारी एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

देशात उच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

लसीकरणासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

पंतप्रधान अन् केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार भगवंत मान

Patil_p

धक्कादायक: आमदार प्रकाश आवाडेंचा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव

Archana Banage

निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळणार ?

prashant_c

छत्तीसगढ : कोरोना संशयितांना आता 14 नव्हे 28 दिवस होम आयसोलेशन

prashant_c