Tarun Bharat

देशात 96.63 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 
भारतात 1 कोटी 99 हजार 063 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 96 लाख 63 हजार 382 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

मागील 24 तासात देशात 23 हजार 950 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 333 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 2 लाख 89 हजार 240 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 46 हजार 444 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात आतापर्यंत 16 कोटी 42 लाख 68 हजार 721 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 98 हजार 164 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.22) करण्यात आल्या.

Related Stories

केवळ भाजपच्या लोकांचे उत्पन्न वाढले, जनतेचे नाही: कपिल सिब्बल

Archana Banage

तवांग प्रश्नावर पुन्हा संसदेत गदारोळ

Patil_p

प्रियांका गांधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

Patil_p

चंदीगढवरुन हरियाणाचा पंजाबवर पलटवार

Patil_p

सत्येंद्र जैन यांना 14 दिवसांची कोठडी

Patil_p

निमलष्करी दलाची विदेशी उत्पादनांवर बंदी

Patil_p