Tarun Bharat

दोघांना अटक, चोरीचा माल जप्त

प्रतिनिधी /मडगाव

बार्देस तालुक्यातील शिरसई -थिवी येथे झालेल्या एका चोरीसंदर्भात कोकण रेल्वे पोलिसानी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

कर्नाटकातील मुद्देबिहाळ -बिजापूर येथील 35 वर्षीय सत्या उर्फ रमेश वडार (35) आणि उत्तर प्रदेशातील मिर्जापूर गावातील निरज सोनकर (19) या दोन संशयित आरोपींना चोरीच्या आरोपावरुन अटक केली.

अटकेनंतर या संशयितांची सखोल चौकशी केली तेव्हा  शिरसई -थिवी येथे झालेल्या चोरीची या संशयितानी कबुली दिली आणि चोरीचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला.

भारतीय दंड संतिहेच्या 454, 457 तसेच 380 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Stories

वेलिंग येथील श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी देवीच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

Amit Kulkarni

गोमेकॉच्या गेट बाहेरील विक्रेत्यांना हटविले

Amit Kulkarni

भाजप सरकारने भूमिपुत्र विधेयक अद्याप रद्द केले नाही : खा. सार्दिन

Amit Kulkarni

‘आप’च्या पाठिंब्याशी आमचा संबंध नाही

Amit Kulkarni

कंत्राटी पोस्टमनना न्याय मिळवून द्यावा : लॉरेन्स

Amit Kulkarni

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधी आमदारांकडून गदारोळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!