Tarun Bharat

दोडामार्गात नेटवर्क प्रॉब्लेम;नामनिर्देशन ऑफलाईन स्वीकारा

▪️माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांची मागणी

NETWORK PROBLEM IN RUNWAY; ACCEPT NOMINATION OFFLINE

दोडामार्ग तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरु आहे मात्र मोठी नेटवर्क समस्या असून तात्काळ ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारून उमेदवाराची गैरसोय दूर करावी. अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याशी चर्चा करून केली आहे.

दोडामार्ग – प्रतिनिधी

Related Stories

रत्नागिरी (दापोली) : जागा खरेदीला राष्ट्रवादी नगरसेवकांचा विरोध

Archana Banage

निवळीत ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

Patil_p

गावांमधील समस्यांबाबत आमदारांनी घेतला आढावा

NIKHIL_N

रत्नागिरी शहर भाजपने केले रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण

Archana Banage

”कला भवन प्रकल्प म्हणजे कुठ्ठाळी आणि गोव्यासाठी एक आदर्श प्रकल्प”

Abhijeet Khandekar

त्या खड्ड्याबाबत बाबत राष्ट्रवादीने वेधले उपविभागीय अभियंत्यांचे लक्ष

Anuja Kudatarkar