Tarun Bharat

द. आफ्रिका, ब्राझीलमधून येणाऱया प्रवाशांना कोविड चाचणीची सक्ती

Advertisements

बेंगळूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्यांना नव्या स्वरुपाच्या कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य आरोग्य खात्याने ब्रिटनबरोबरच आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून येणाऱया प्रवाशांना कोविड चाचणीचा (आरटीपीसीआर) निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची सक्ती केली आहे. शिवाय राज्यात आल्यानंतर 14 दिवस होमक्वारंटाईन तसेच क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सात दिवसांनी कोविड चाचणी करावी, असा आदेश आरोग्य खात्याने मंगळवारी सायंकाळी पत्रकाद्वारे दिला आहे.

Related Stories

कर्नाटक : सत्ता परिवर्तनाची विधाने मुख्यमंत्र्यांनी फेटाळली

Archana Banage

बेंगळूरला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले

Archana Banage

कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

Archana Banage

राज्यात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू

Amit Kulkarni

चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला ५० विध्यार्थांचा जीव

Rohit Salunke

कर्नाटक: “…तर योगेश्वर मंत्रिमंडळ सोडण्यास मोकळे”

Archana Banage
error: Content is protected !!