Tarun Bharat

धामणी खोऱ्यात मुसळधार पाऊस, पाच बंधारे पाण्याखाली

म्हासुर्ली / वार्ताहर

धामणी खोऱ्यात दुपारपासून मुसळधार पावसाने दमदार सुरुवात केल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी धामणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पन्हाळा तालुक्याातील सुळे, आंबर्डे, पणोरे बंधाऱ्या बरोबरच गवशी, म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथील ही बंधारे पाण्याखाली गेल्याने धामणी खोऱ्याच्या पश्चिम तिरावरील वाहतूक पूर्णतः बंद पडली आहे.

Related Stories

Kolhapur; आरे गावाच्या पुनर्वसनासाठी गायरानातील जमिन मिळण्याची मागणी

Abhijeet Khandekar

सुपर न्युमररी पद्धतीने वैद्यकीय प्रवेश द्या; सकल मराठा समाजातील विद्यार्थी, पालकांची मागणी

Archana Banage

गिरगाव-कोल्हापूर रोडवर ‘धूम’ चा थरार! जाणून घ्या काय घडले ?

Abhijeet Khandekar

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

Archana Banage

‘स्वाभिमानी’ करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेष आंदोलन

Archana Banage

कोल्हापूर : काळमावाडी धरण 96.80 टक्के भरले, सुरक्षा रामभरोशे

Archana Banage