Tarun Bharat

धामणी खोऱ्यात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

वार्ताहर / म्हासुर्ली

धामणी खोऱ्यातील चौके पैकी राई (ता. राधानगरी) व पणोरे पैकी बळपवाडी (ता.पन्हाळा) येथे आज दि. 19 रोजी दोन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने धामणी खोऱ्यात भितीचे वातावरण तयार झाले आहे.

सापडलेले रुग्ण मुंबईवरून गावात आलेले होते. दोन्ही रुग्णांना गावातच संस्थात्मक विलिगिकरण करण्यात आले होते. पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सावधगिरी उपाय म्हणून सर्व ग्रामपंचायतीनीं गावातील व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँकेसाठी नव्याने ठराव

Archana Banage

Photo : संस्थानकालीन शिवाजी पुलाचे संवर्धन कधी? जुन्या पुलाची दूरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

Archana Banage

नागपूरच्या कन्हान नदीत बुडून ५ जणांचा मृत्यू

Archana Banage

संभाजीराजे अपक्ष लढले तर पाठिंबा नाही-संजय राऊत

Archana Banage

मोठी बातमी : ईडीकडून नवाब मलिकांची संपत्ती जप्त

Archana Banage