Tarun Bharat

धामणी नदीने धोका पातळी ओलांडली, वीजपुरवठा खंडित

म्हासुर्ली / वार्ताहर

गेल्या चोवीस तासात धामणी खोऱ्यात मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केल्याने दोन महिन्यापासून पाण्याअभावी आटत चाललेल्या ओढ्या नाल्यांना पाणी झाले असून धामणी नदीला महापूर आला आहे.परिणामी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. तर सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी  झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत.तसेच उस पिके जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच वीज पुरवठा ही सतत खंडित होत असल्याने जनतेची गैर सोय होत आहे.

Related Stories

कोल्हापूर विमानतळाला आमदार ऋतुराज पाटील यांची भेट

Archana Banage

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, तर तिघे जखमी

Archana Banage

तुमचा इतिहास चोर म्हणून लिहला जाईल

Patil_p

“सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होण्याच्या मार्गावर – सरन्यायाधीश

Abhijeet Khandekar

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

Archana Banage

वारे वसाहतमध्ये दोन गटात राडा

Archana Banage