Tarun Bharat

धामणे बसवाण्णा देवाच्या यात्रेची उत्साहात सांगता

धामणे : धामणे येथील बसवाण्णा देवाच्या यात्रेची हर हर महादेवच्या गजरात दि. 6 रोजी सायंकाळी 7 वाजता सांगता झाली.

सोमवार दि. 5 रोजी इंगळ्याचा कार्यक्रम झाला. दुपारी आंबिल गाडे आणि गाडे पळवणे कार्यक्रम पार पडला. मंगळवार दि. 6 रोजी सकाळी सजवलेल्या बैलजोडींची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 2 वाजता बसवाण्णा मंदिरसमोर येथील देवस्की पंचांच्यावतीने विधीवत पूजन करून इंगळय़ा पेटविण्यात आल्यानंतर  गाऱहाणे घालण्यात आले. या कार्यक्रमानंतर भक्तीमय वातावरणात यात्रेची सांगता झाली.

Related Stories

वेणुग्राम हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

‘सारस्वत चैतन्य’चा गौरव सोहळा रविवारी

Amit Kulkarni

शहरातील व्हॉल्वद्वारे शेकडो लीटर पाणी वाया

Amit Kulkarni

प्रादेशिक आयुक्त अम्लान बिस्वास यांची बदली

Amit Kulkarni

पतंजली योग समितीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज बेळगावात

Patil_p