Tarun Bharat

धामणे मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश-धान्य वाटप

Advertisements

वार्ताहर/ धामणे

धामणे येथील मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश आणि धान्य वाटप करण्यात आले. शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन किलो तांदूळ, 1 किलो 700 ग्रॅम गहू, 1 किलो 85 ग्रॅम तुरडाळ त्याचप्रमाणे 6 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना तीन किलो तांदूळ, 2 किलो 550 ग्रॅम गहू, 2 किलो 700 ग्रॅम तुरडाळ वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश एसडीएमसी अध्यक्ष दीपक बाळेकुंद्री यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून दिले.

याप्रसंगी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, मुख्याध्यापिका जी. एस. गाडे, शिक्षक बी. एस. चव्हाण, बी. डी. बागेवाडी, ए. एस. हुद्दार, एस. आर. घाडी, एम. आर. ताळेकर व पालक उपस्थित होते.

Related Stories

गटारीत अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका

Amit Kulkarni

किणये ग्राम पंचायतीमध्ये 62 उमेदवार रिंगणात

Patil_p

शहर, उपनगरातील धोकादायक झाडे हटवा

Amit Kulkarni

कडोली शिवारातील केवळ 20 टक्के सुगी हंगामाची कामे पूर्ण

Omkar B

अथणीत २ कामगारांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

mithun mane

जुन्या भाजी मार्केटनजीक वाहतूक कोंडी

Patil_p
error: Content is protected !!