Tarun Bharat

नंदगड येथे दौडला उदंड प्रतिसाद

Advertisements

नंदगड : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नंदगड येथे दरवषी दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत रोज पहाटे 5.30 वाजता ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरात महाआरती करून दौडीला सुरुवात होणार आहे.

 त्याप्रमाणे सोमवारी मोठय़ा उत्साहात दौडीला सुरुवात झाली. मठ गल्ली, कॉलेज रोड, नारायण देव मंदिरापासून जुन्या गावातील वरची गल्ली येथे दौडीची सांगता झाली. या दौडीत धारकऱयांसह युवक, युवती, बालक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी दौडीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

Related Stories

हंदिगनूर सरस्वती हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाची तालुका पातळीवर निवड

Amit Kulkarni

अखेर उंट परतले आपल्या गावी

Amit Kulkarni

मनपावर लाल-पिवळा ध्वज लावणे म्हणजे राष्ट्रदोहच!

Amit Kulkarni

दूधसागर धबधबा झाला प्रवाहीत

Omkar B

बडेकोळमठाचा रस्ता तातडीने करा

Omkar B

जिल्हय़ात 84 टक्के खरीप पेरण्या पूर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!