Tarun Bharat

नंदिहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षपदी निंगव्वा कुरबर यांची निवड

Advertisements

धामणे : नंदिहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक दि. 4 रोजी चुरशीने पार पडली. अध्यक्षपदी निंगव्वा कुरबर तर उपाध्यक्षपदी नारायण विष्णू पाटील यांची निवड झाली. नंदिहळ्ळी ग्रामपंचायतीमध्ये नंदिहळ्ळी व नागेनहट्टी ही दोन गावे येतात. या ग्रामपंचायतला 10 सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीवर राजकीय पक्षांचा दबाव असल्याने सकाळपासूनच वडगाव ग्रामीणचे पी. एस. आय. आनंद हणगौंड यांनी आपल्या फौजफाटय़ासह चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी दोन्ही राजकीय पक्षांचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

लोककल्प फौंडेशनतर्फे ब्लँकेट्सचे वितरण

Amit Kulkarni

जुनेबेळगाव शिवारातलोंबकळणाऱया विद्युत वाहिन्यांमुळे धोका

Amit Kulkarni

कुडलसंगम पूजावनात चंदन झाडांची चोरी

Patil_p

सर्पमित्राने दिले घुबडाला जीवदान

Patil_p

आमदारावर पुष्पवृष्टी करणे पडले महागात !

Patil_p

महांतेशनगर येथे शिक्षण शिबिर उत्साहात

Omkar B
error: Content is protected !!