Tarun Bharat

नवी कोरी रेनॉ डस्टर बाजारात

मुंबई :

 सुव्ह गटातील अत्यंत मजबुत अशी रेनॉची डस्टर 1.3 टर्बो पेट्रोल कार सोमवारी भारतात दाखल करण्यात आली. टर्बो प्रकारातील गाडी सिक्स स्पीड मॅन्युअल किंवा एक्सट्रॉनिक सीव्हीटी सुविधेसह असेल. नव्या इंजिनसह येणारी ही गाडी सुव्ह गटातील सर्वात पॉवरफुल्ल समजली जात आहे. गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन आधुनिक तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता अधिक प्रभावी ठरली असून इमिशनचे प्रमाणही कमी आहे. ही गाडी एका लिटरवर 16.5 किलोमीटरचे अंतर कापेल.

डस्टर सिक्स स्पीड मॅन्युअलच्या कारची सुरूवातीची किंमत 10.49 लाख (एक्सशोरूम) रुपये असणार आहे. सीव्हीटीत आरएक्सएस आणि आरएक्सझेड या मॉडेल्सही सादर केल्या असून 12.99 लाख रुपये यांची किंमत असेल.

Related Stories

यामाहा वायझेडएफ-आर 15एम सादर

Patil_p

सोनेटची विक्री 1 लाखावर

Patil_p

40,000 इको गाडय़ा परत मागवल्या

Patil_p

हार्ले डेव्हीडसन जानेवारीपासून कार्यरत

Omkar B

मारुतीकडून सीएनजी कार्सची विक्री 3 लाखांवर

Patil_p

स्कोडा करणार 100 शहरात विस्तार

Patil_p