कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या नव्या रूपाचे अस्तित्व अद्याप आढळलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला असून लोकांना सावधानतेचा आणि आरोग्य विषयक नियमांचे कसोशीने पालन करण्याचा इशारा दिला आहे.


previous post
next post