Tarun Bharat

नांगरगाव येथील अत्याचारी शिक्षकास बडतर्फ करा

गारगोटी / प्रतिनिधी

भुदरगड तालुक्यातील नांगरगाव येथील प्राथमीक शिक्षक सुनिल चौगुले याने आठ वर्षीय बालीकेवर लैगिंक अत्याचार केले त्याच्यावर पोक्सो कायदया अतंर्गत कार्यवाही करुन सेवेतुन बडतर्फ करा.

या मागणीचे निवेदन देताना भाजप नेते प्रविण सिंह सावंत, मनसे तालुका अध्यक्ष विक्रम आरडे, माजी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, अशोक पाटील, रमेश माने, सुनिल जाधव, दिलीप कदम, कृष्णा गोरे, शशीकांत पाटील, अविनाश चव्हाण, सचीन काटकर, सदिंप शिंदे, चंद्रकांत येसादे, दत्ता साळोखे, बाबू राऊत, उत्तम मातले, अंकूश पाटील ,वसंत चौगुले, शिवाजी जाधव, केरबा इंगळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Stories

महापालिकेची शाळा फक्त एका खोलीतली

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : करडवाडीत क्रांती दिनानिमित्य तमाम क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन

Archana Banage

सेवानिवृत्तीनंतरही योगदान विसरता येणार नाही

Archana Banage

कोल्हापूर : मलकापूर-कोकरूड रस्त्यावर अपघातात एक ठार

Archana Banage

पालकमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदारांशी व्हीसीव्दारे चर्चा

Archana Banage

डॉक्टर तरुणीची आत्महत्या : भुलीचे इंजेक्शन घेवून संपवले जीवन

Kalyani Amanagi