Tarun Bharat

नांदणी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

शिरोळ / प्रतिनिधी

महापुराने नुकसान झाल्याने कृषी सेवा केंद्राचे चालक राकेश दादा भगाटे वय वर्ष बत्तीस राहणार नांदणी ता. शिरोळ या तरुणाने बाथरूम मध्ये दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी दहा तीस वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेची वर्दी कुमार जिंनआप्पा  भगाटे यांनी  पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलिस  पो.हे.कॉ. सागर पाटील हे करीत आहेत.

Related Stories

राजू शेट्टी सैनिक नसलेले सेनापती – पाशा पटेल

Archana Banage

उत्तर सोलापूर तालुक्यात साडेतीन लाखांची दारू जप्त

Archana Banage

कृषीपंप धोरण 2020 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 770 वीज जोडण्या

Archana Banage

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींची तुरुंगातच हत्या

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शिधापत्रिकेतील जाचक अटी रद्द करा

Archana Banage

कोल्हापूर :अध्ययन अध्यापन प्रक्रिया अहवाल ऑनलाईन करण्यास प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध

Archana Banage