Tarun Bharat

नांदेडमध्ये खलिस्तान समर्थकाला अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / नांदेड : 

खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंग किरट याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी उशिरा अटक केली. आज सकाळी एका वृत्तसंस्थेने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.

सरबजीतसिंग किरट हा बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 7 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आले असून, त्याला पंजाबला नेण्यात येत आहे.

Related Stories

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

Archana Banage

जबाबदार व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी ; कोश्यारींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Archana Banage

घराच्या खापऱ्या काढत केला चुलतीवर बलात्कार, पुतण्याला ‘हे’ कृत्य पडलं महागात

Rahul Gadkar

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करणाऱयांचा गौरव

Patil_p

कोल्हापूर : राशिवडेत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage
error: Content is protected !!