Tarun Bharat

नांद्रेयात पूरग्रस्तांसाठी लोकप्रतिनिधी व तलाठी यांच्यात वादावादी

Advertisements

प्रतिनिधी / नांद्रे

नांद्रे. ता. मिरज येथे पूरभागाची पाहणी कण्याकरिता आमदार सुधीर दादा गाडगीळ हे नांद्रे येथे आले आसता सन 2019 च्या महापूरात अनेक पूरग्रस्तांना वंचित ठेऊन अनेक बोगस लाभाथी दाखऊन लाभ देण्यात आला आसल्याची तक्रार वंचित पूरग्रस्ताच्यावतीने करण्यात आली. यावेळी आमदार म्हणाले, या बाबत आपण लक्ष घालून वंचिताना न्याय देऊ.

या बाबीची दखल घेत नांद्रे पूरबांधीत प्रभागचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य, युवा शिवसेनेचे समन्वयक मोहशीन मुल्ला यांनी गावकामगार तलाठी, नांद्रे आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव महावीर सासणे यांना विनंती केली या वेळेस एक ही पूरग्रस्त वंचित राहणार नाही. याची काळजी घेत पंचनामे करा. लोक सन 2019 चा महापूर 2020 चा कोरोना परत 2021 कोरोना, लॉकडाऊन, परत महापूर यांनी लोक हैरण झाले आहे.

त्यांना या वेळी मदतीची गरज आहे. त्यामुळे पंचनामे करताना खबरदारीने पंचमाने करा आशी विनंती करत आसताना तलाठी सासणे यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी मिरज पंचायत समितीचे सदस्य राहुल सकळे यांनी मध्यस्थी करत या वेळी एक हि पूरग्रस्त वंचित राहणार नाहि यांची जबाबदारी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी एकञीतपणे घेऊ आसे सूचीत केल्यामुळे तात्पुरता या विषयावर पडदा पडला आसला तरी हि, या पुवी मागासवगीय ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरणे यांनाहि तलाठी सासणे यांनी जातीवाचक शिवी देत जिवे मारण्याची धमकी दिली आसून, त्यांच्या मनमानी कारभाराला नागरिक वैतागले आहेत.

Related Stories

शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा कायदा – शेट्टी

Archana Banage

सांगली शिवसेना कार्यालयात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

Archana Banage

कडेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

मिरजेत चोरलेली ३५ लाखांची दारू बार्शीत पकडली

Archana Banage

सांगली : बसस्थानकावरील व्यावसायिकांना नाममात्र भाडे आकारणी करा

Archana Banage

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक खर्च वेळेत न दिल्यास कारवाई : तहसिलदार

Archana Banage
error: Content is protected !!