Tarun Bharat

नाक्यावरच्या दबलेल्या रस्त्यावर किती वेळा मलमपट्टी?

प्रतिनिधी / सातारा :

पोवई नाक्यावर महत्वकांक्षी असे ग्रेड सेपरेटरचे काम 95 टक्के झाले आहे. उरलेले काम वेगाने सुरु आहे. असे असतानाच काही ठिकाणी केलेले रस्ते दबले जात आहेत. ते निदर्शनास येताच पुन्हा तेथे भर टाकून घेवून काम करण्यात येत आहे. बुधवारीही पोवई नाक्यावर असेच भर टाकून रस्ता करण्याचे काम पावसातही सुरु होते, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फोटो व्हायरल केले आहेत. दरम्यान, हे काम काहीसे दर्जेदार झाले नसल्याचाही त्यांचा आरोप होत आहे.

Related Stories

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान

Archana Banage

कॅलिफोर्नियाहून आलेल्या त्या रुग्णाचा पहाटे मृत्यू ; रात्री आला होता निगेटिव्ह रिपोर्ट

Archana Banage

शाहू विचार जागर यात्रेचे साताऱ्यात स्वागत; ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांनी दिल्या शुभेच्छा

Abhijeet Khandekar

राखीचे स्टाँल उभारणीला सुरुवात

Patil_p

फलटण पंचायत सभापती पदी श्रीमंत शिवरूप राजे तर उपसभापतीपदी सौ. रेखा खरात

Patil_p

जिह्यात साथ नियंत्रणासाठी 86 वैद्यकीय पथके सज्ज

Patil_p