Tarun Bharat

नागठाणेच्या सरपंचपदी डॉ. रुपाली बेंद्रे

Advertisements

प्रतिनिधी / नागठाणे :  

सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. रुपाली सुजित बेंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी अनिल पांडुरंग साळुंखे यांनी निवड झाली. नागठाणे ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव आहे.

नागठाणे ग्रामपंचायतीवर अजिंक्य ग्रामविकास पैनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती.सोमवारी या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम येथील सभागृहात पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एन. गावडे यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन पवार यांनी काम पाहिले. यावेळी एकमताने सरपंचपदी डॉ. बेंद्रे व उपसरपंचपदी साळुंखे यांची निवड करण्यात आली.

Related Stories

स्मशानभूमी सेवेचा झाला गौरव अन् भारवली मने

Archana Banage

सातारा हाफ हिल मॅरेथॉनवर महाराष्ट्राची मोहोर

Archana Banage

कासच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

datta jadhav

पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

Patil_p

ग्रीन फिल्ड हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी चौदा जणांवर गुन्हा

Patil_p

सदरबजार उर्दू शाळा क्र 12 ने मानले जिल्हाधिकायांचे आभार

Patil_p
error: Content is protected !!