Tarun Bharat

नागरिकांना पेट्रोलने दिले महागाईचे चटके, दापोलीत पेट्रोल शंभरी पार

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

महागाईच्या आगीत होरपळत असणाऱ्या नागरिकांना पेट्रोलने देखील महागाईचे चटके द्यायला सुरुवात केली आहे सोमवारी दापोलीमध्ये मिळणारे स्पीड पेट्रोल हे शंभरी पार झाल्याचे दिसत होते.

दापोली मध्ये रविवार आणि सोमवार स्पीड पेट्रोलची किंमत 101 रुपये 14 पैसे एवढी होती यामुळे अनेकांनी या पेट्रोल कडे पाठ फिरवून साधे पेट्रोल घेणे पसंत केले साध्या पेट्रोलची किंमत दापोलीमध्ये सोमवारी 98 रुपये 30 पैसे एवढी आहे लगतच्या काही दिवसात साधे पेट्रोल देखील शंभरी पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दापोलीत चार पेट्रोल विक्रेते पंप आहे दापोली मध्ये दररोज 12 ते 14 हजार लिटर पेट्रोल ची आवश्यकता असते दापोली प्रत्येक पंपामध्ये तीन ते चार हजार ग्राहक पेट्रोल नेण्यासाठी येत असतात या सर्वांना या वाढलेल्या पेट्रोलच्या दराचा सामना करावा लागत आहे.

Related Stories

उरली-सुरली भातशेतीही पाण्यात

NIKHIL_N

रत्नागिरी : संगमेश्वरात शिवसेनेच्यावतीने शासनाचा निषेध

Abhijeet Shinde

चौके येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी ; फणसू येथे घरासह गोठा कोसळला लाखोंचे नुकसान

Abhijeet Shinde

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मठ गावातील ५० जणांचा प्रवेश

Ganeshprasad Gogate

सावंतवाडीत प्रभागनिहाय रॅपिड टेस्टला प्रारंभ

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!