Tarun Bharat

नागरीकांनी कचरा वर्गीकरण करुन घंटागाडीतच टाकावा-उदयनराजे

प्रतिनिधी/ सातारा

नागरिकांनी आपल्या व्यक्तीगत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहेच तथापि सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून, नागरिकांनी केवळ घंटागाडीतच आपला कचरा टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य राखण्यास मदत होणार आहे. नगरपरिषदेला देखिल कचरा वाहुन नेणे सोयीस्कर होणार आहे. तथापि आजही अनेक नागरीक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. कोणाही नागरिकांनी आपला कचरा उघडय़ावर, सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास, अशा नागरिकांना जबर दंडाची शास्ती लावली जाईल, नागरीकांनी आपला कचरा घंटागाडय़ाशिवाय कोठेही अन्यत्र टाकु नये, असे आवाहनवजा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Related Stories

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

Archana Banage

सांगली : भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

ठाण्यात 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

datta jadhav

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर

datta jadhav

पालिका निवडणूक स्वबळावर लढवणार

datta jadhav

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तीसाठी तरतूद करण्यात येणार

Patil_p
error: Content is protected !!