Tarun Bharat

नास्नोडा पंचायत सचिवाला शिवीगाळप्रकरणी 5 जणांना अटक

प्रतिनिधी / म्हापसा

नास्नोडा पंचायतीचे सचिव बेलादास कारापूरकर यांना आरटीआय अर्जासंदर्भात शिवीगाळ करणे, धमकी देणे व त्यांना सरकारी सेवा बजावण्यात व्यत्यय आणण्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रिव्होल्युशनरी गोवन्स’चे रोहन कळंगुटकर (नेरूल) यांच्यासह एकूण पाच जणांना अटक केली आहे.

रोहन यांच्याबरोबरच सागर घाडी, सावळो पार्सेकर (दोघेही राहणारे नास्नोडा) चेतन बांदोडकर (बस्तोडा) व अनिश नाईक यांनी आपल्याला शइवीगाळ करून धमकी दिली. असे यासंदभर्आतील तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

Related Stories

‘हाव्स बिल्डिंग ऍडव्हान्स’ योजना मागे घेतल्याने मानवी हक्काचा भंग नव्हे

Amit Kulkarni

ऍड.अमित पालेकर यांचे आजपासून आमरण उपोषण

Amit Kulkarni

अंगणवाडी सेविकांचे दोन गट

Amit Kulkarni

शिवोली येथे दिड लाखाचा ड्रग्ज जप्त

Amit Kulkarni

बाणावली धिरयोत बैल जखमी

Omkar B

पैकुळ पुलाचे बांधकाम 15 जूनपर्यंत पूर्ण करा

Amit Kulkarni